Search

जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही... चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही !!!

"आयुष्यावर बोलू काही " माझे पहिले आणि छोटेसे पुस्तक. माणूस म्हणून आयुष्य जगण्यात तसे पाहायला गेले तर खूप मज्जा आहे पण तितकीच कसोटी सुद्धा आहे. ऐरवी खूप हिम्मत आहे असे दाखवणारा माणूस सुद्धा आयुष्यातल्या छोट्या छोट्या कोड्यांनी दमछाक होतो. पण काही गोष्टी समजून घेतल्या तर मात्र आयुष्य फार सुंदर आहे.

माझे आयुष्य सुंदर बनवायला आणि त्यातली कोडी सोडवायला मला ज्या गोष्टींनी मदत केली अश्या सर्व गोष्टी या पुस्तकामध्ये लेख आणि सुंदर कवितांच्या स्वरूपात आहेत. मला खात्री आहे हे पुस्तक तुम्हाला सुद्धा तुमचे आयुष्य आनंदी बनवायला नक्कीच मदत करेल. खूप प्रेम...!


Download the attached eBook PDF.

Share your views in the comments!
आयुष्यावर बोलू काही !!!
.pdf
Download PDF • 710KB

149 views4 comments

Recent Posts

See All